बेळगाव : राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल, हॉटेल मिलन येथील श्री गणेश मंदिराचे पुजारी आणि भडकल गल्लीतील प्रतिष्ठित नागरिक प्रभाकर बसवंत चोपडे (वय ७४) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे, दोन भाऊ, दोन बहिण असा परिवार आहे. बेळगाव फोर्ट रोड येथील व्यापारी दीपक इंजिनियरींग कंपनीचे मालक, खडक गल्लीतील पंच, सिध्दी विनायक हौसिंग सोसायटी हिंडलगाचे माजी चेअरमन होते. त्यांची अंत्ययात्रा आज सोमवार दिनांक ३ मार्च रोजी दुपारी १२:०० वाजता त्यांचा राहत्या घरापासून निघणार आहे.
0 Comments