बेळगाव : ब्रह्मलिंग गल्ली सुळगा (हिं.) येथील प्रतिष्ठित व्यक्ती श्री. गुंडू परशराम कुडचीकर (वय ५५ वर्षे) यांचे आज शनिवार दि. १५ फेब्रुवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर सकाळी १०.३० वा. अंत्यसंस्कार होणार आहे.
Breaking News

0 Comments