बेळगाव : शिवाजीनगर येळ्ळूर येथील नागरिक श्री.प्रभाकर यादोजी पाटील (वय ६६) यांचे अल्पशा आजाराने आज सकाळी ११. ४० वा. ला निधन  झाले. 

त्यांच्या पश्चात पत्नी, चार भाऊ ,बहीण, दोन चिरंजीव व सून आहे. अंत्यसंस्कार आज येळ्ळूर येथील स्मशनभूमीत होणार आहे. रक्षाविसर्जन गुरुवार दि. १३ रोजी सकाळी ८ वा. होणार आहे.