बेळगांव : बेळगांव जिल्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने सोमवार दि. २० जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता सोलापूरचे ह. भ. प. ज्ञानेश्वर बंडगर यांचे कर्मकांडाबाबत वारकरी संतांची भूमिका या विषयावर व्याख्यान होणार आहे. गिरीश कॉम्प्लेक्स, रामदेव गल्ली येथे हे व्याख्यान होणार आहे. सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन समितीतर्फ करण्यात आले आहे.
0 Comments