सुळगा (उ.) : ब्रह्मलिंग गल्ली येथील रहिवासी श्रीमती यशोदा परशुराम चौगुले (वय ८४) यांचे रविवार दि. १९ जानेवारी रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात ३ मुले, ३ मुली, सुना,नातवंडे व नातेवाईक असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या सोमवार दि. २० जानेवारी रोजी सकाळी ८ वा. होणार आहे.