बेळगाव : हिंदवाडी सर्वोदय मार्ग येथील रहिवासी आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते संभाजी महादेव बिर्जे (वय ७८) यांचे रविवारी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात एक कर्ता चिरंजीव, तीन विवाहित कन्या आणि नातवंडे असा परिवार आहे. सोमवारी सकाळी दहा वाजता त्यांच्यावर शहापूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
0 Comments