- काँग्रेसचे युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांनी वाहिली श्रद्धांजली
दिल्ली : प्रयागराज येथे महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या बेळगावच्या चौघांचे मृतदेह दिल्लीतील कर्नाटक भवनात पोहोचले आहेत. येथे युवक काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर यांनी पार्थिवांना पुष्पहार अर्पण करून मृतांना श्रद्धांजली वाहिली.
0 Comments