बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची महत्वपूर्ण बैठक ४ जानेवारी रोजी संपन्न होणाऱ्या सामान्यज्ञान स्पर्धेच्या नियोजनासाठी म्हणून रविवार दिनांक २९ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ४.३० वाजता युवा समिती कार्यालय, कावळे संकुल टिळकवाडी बेळगाव येथे बोलाविण्यात आली आहे. तरी सर्वांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर , सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी केले आहे.
0 Comments