बेळगाव : बसवन कुडची आंबेडकर गल्ली (ता. बेळगाव) येथील रहिवासी श्री. नामदेव मल्लापा रायगोळ (वय ५७) यांचे रविवार दि. २९ डिसेंबर रोजी हृदयविकाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, भाऊ, बहीण असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवार दि. ३० डिसेंबर रोजी सकाळी ७.३० वा. होणार आहे.