येळ्ळूर : सिद्धेश्वर गल्ली येळ्ळूर येथील रहिवाशी चांगाप्पा रामचंद्र गोरल (वय 63) वर्षे  यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे,  सून,  तीन भाऊ, तीन बहिणी व नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन सोमवार (ता. 30) रोजी सकाळी आठ वाजता होणार आहे. निवृत मुख्याध्यापक पी. आर. गोरल यांचे ते बंधू होत.