बेळगाव : वेंगुर्ला रोड सुळगा (हिं.) येथील प्रतिष्ठित नागरिक रामा केदारी गडकरी (वय ९५) यांचे शुक्रवार दि. २७ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
Breaking News

0 Comments