बेळगाव : सुळगा (हिं.), वेंगुर्ला रोड येथील रहिवासी श्री. गजानन रामचंद्र पाटील यांचे शुक्रवार दि. २० डिसेंबर रोजी रात्री २ वा. अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात  आई - वडील, आजी, काका-काकी, बहिणी, भाऊ असा परिवार आहे. अंत्यसंस्कार आज सकाळी ११ वा. सुळगा (हिं.) स्मशानभूमीत होणार आहे.