बेळगाव : नवी गल्ली शहापूर बेळगाव येथील रहिवासी तथा महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते श्री. आशीर्वाद रमेश सावंत (वय ३७) यांचे सोमवार दिनांक ११ नोव्हेंबर २०२४ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील पत्नी, मुलगा, दोन विवाहित भाऊ, वहिनी यांसह मोठा परिवार आहे.
0 Comments