कोवाड / लक्ष्मण यादव
केंद्रीय प्राथमिक शाळा कोवाड सन 1995-96 सालच्या माजी विद्यार्थ्यांनी आपण आपल्या शाळेचे काहीतरी देणे लागतो. या भावनेतून एकत्र येऊन 4 LED स्मार्ट टिव्ही भेट स्वरूपात दिल्या. यावेळी माजी विद्यार्थ्यांच स्वागत प्रा. गणपती लोहार यांनी केले.
शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष श्री. रामा यादव, उपाध्यक्षा सौ. राजश्री सुर्वे , मुख्याध्यापक श्री. एस.के. पाटील सर, कमिटी सदस्य, प्राध्यापक वृंद तसेच विध्यार्थी उपस्थित होते. श्री. प्रमोद राजगोळकर आणि त्यांचे सहकारी यांनी केलेल्या या कार्याच सर्वत्र कौतुक होत आहे.
0 Comments