- अपघातात कारच्या दर्शनी भागाचे नुकसान
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव क्लब रोड येथील गांधी सर्कल नजीक अतिवेगातील कारने ट्रकच्या मागील बाजूला धडक दिल्याने झालेल्या अपघातात कारच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाल्याची प्राथमिक माहिती प्रत्यक्षदर्शींकडून प्राप्त झाली आहे.
दरम्यान सदर अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे. अद्याप या अपघाताबाबत अधिक माहिती उपलब्ध झालेली नाही.
0 Comments