बेंगळूर : माहिती व जनसंपर्क विभागाचे आयुक्त हेमंत निंबाळकर यांची राज्य गुप्तचर विभागाच्या एडीजीपी पदी नियुक्ती करण्याचा आदेश सरकारने शुक्रवारी जारी केला. राज्य सरकारने हेमंत निंबाळकर यांची एडीजीपी सरथ चंद्र यांच्या जागी माहिती व जनसंपर्क विभागाचे आयुक्त हेमंत निंबाळकर यांची नियुक्ती करणारा आदेश जारी केला आहे, आणखी एक महत्त्वाची जबाबदारी हेमंत निंबाळकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
0 Comments