बेळगाव : भारतनगर पहिली गल्ली शहापूर येथील जेष्ठ नागरिक शतायुषी बायजाबाई उर्फ जिजाबाई तुकाराम पाटील (वय १००) यांचे दि. १० सप्टेंबर रोजी रात्री १.०० वा.निधन झाले. त्यांच्या त्यांच्या पश्चात दोन चिरंजीव, सुना, एक कन्या, जावई, नातवंडे, पणतवंडे, असा मोठा परिवार आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते महादेव पाटील यांच्या त्या मातोश्री होत.
0 Comments