बेळगाव : जुने बेळगांव येथील प्रतिष्ठित नागरिक तथा रिटायर बी.एस.एन.एल कर्मचारी सुरेश बाळु सालगुडे (वय ७२) यांचे  गुरुवार दि. २९ ऑगस्ट २०२४ रोजी पहाटे १.३० मि. अल्पशा आजाराने निधन झाले. 

त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा, एक विवाहित मुलगी, दोन सुना व नातवंडे असा परिवार आहे. अंत्यसंस्कार आज गुरुवार दि. २९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वा. जुने बेळगांव स्मशानभूमी येथे होणार आहे.