बेळगाव : संताजी गल्ली, कंग्राळी  (बी. के.) येथील रहिवासी शिवाजी यल्लाप्पा पुजारी (वय ९७) यांचे वृद्धापकाळाने गुरूवार दि. २९ ऑगस्ट २०२४ रोजी निधन झाले. अंत्यसंस्कार उद्या शुक्रवार दि. ३० ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता  होणार आहे. तर रक्षाविसर्जन सोमवार दि. २ सप्टेंबर २०२४ रोजी होणार आहे. त्यांच्या पश्चात चार मुलगे, दोन मुली असा परिवार आहे.