बेळगाव : सुळगा (हिं.) लक्ष्मी गल्ली येथील रहिवासी आणि माजी ग्रामपंचायत सदस्य श्री. भरमा शट्टू कणबरकर (वय ६८) यांचे शनिवार दि. २० जुलै २०२४ रोजी  हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी सकाळी ८ वा. सुळगा (हिं.) स्मशानभूमीत होणार आहे.