सांबरा : महादेवनगर, येथील रहिवासी माजी सैनिक मल्लाप्पा इराप्पा हरजी यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले. अंत्यविधी ११ वाजता होणार आहे. पत्रकार यल्लाप्पा हरजी यांचे ते वडील होत.
Breaking News

0 Comments