बेळगाव / प्रतिनिधी 

लोकसभा निवडणूक 2024 निकाल आज जाहीर होत आहे. बेळगावकर कुणाच्या बाजूने याचा निकाल देणार हे जाहीर होत आहे. बेळगाव लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून तिसऱ्या फेरीनंतर भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर २९४८६ मतांनी आघाडीवर आहेत.

  • बेळगाव लोकसभा मतदारसंघ
  • Round 3 पूर्ण झाले + Latest अपडेट
  • काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर : 89514
  • भाजपा उमेदवार जगदीश शेट्टर 119000
  • समिती उमेदवार महादेव पाटील 1380

मतमोजणीला सुरुवात होताच पहिले कल हाती आले आहेत. सुरुवातीला पोस्टल बॅलेट आणि गृह मतदान केलेल्या मतांची मोजणी केली जाणार आहे.