बेळगाव / प्रतिनिधी
लोकसभा निवडणूक 2024 निकाल आज जाहीर होत आहे. बेळगावकर कुणाच्या बाजूने याचा निकाल देणार हे जाहीर होत आहे. बेळगाव लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून पाचव्या फेरीनंतर बेळगाव मतदारसंघात भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर ५३,२१२ मतांनी आघाडीवर आहेत.
मतदारसंघातील एकूण 343276 मतांची मोजणी झाली आहे.
जगदीश शेट्टर- 192417
मृणाल हेब्बाळकर - 139205
0 Comments