बेळगाव / प्रतिनिधी
लोकसभा मतदारसंघाचा निकाल आज जाहीर झाला. एकूण 21 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी पार पडली. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी सुरवातीपासूनच आघाडी राखत विजय संपादन केला आहे. बेळगाव लोकसभा मतदारसंघात एकूण 13,75,285 इतके मतदान झाले होते. त्यापैकी जगदीश शेट्टर यांना 7,56,471 मते मिळाली तर काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर याना 5.80,897 मते मिळाली तर महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार महादेव पाटील यांना 9435 मते मिळाली.
- मतदारसंघ निहाय उमेदवारांच्या मतांची आकडेवारी :
- अरभावी मतदारसंघात 185714 एकूण मतदान
- जगदीश शेट्टर (भाजप) - 101114
- मृणाल हेब्बाळकर (काँग्रेस) - 79639
- महादेव पाटील (समिती) - 332
- गोकाक मतदारसंघात 185690 एकूण मतदान
- जगदीश शेट्टर (भाजप) - 102519
- मृणाल हेब्बाळकर (कॉंग्रेस) - 78622
- महादेव पाटील (समिती) - 265
- बेळगाव उत्तर मतदारसंघात 168784 एकूण मतदान
- जगदीश शेट्टर (भाजप) - 83938
- मृणाल हेब्बाळकर (काँग्रेस) - 81537
- महादेव पाटील (समिती) - 1280
- बेळगाव दक्षिण मतदारसंघात 171829 एकूण मतदान
- जगदीश शेट्टर (भाजप) - 119249
- मृणाल हेब्बाळकर (काँग्रेस) - 46029
- महादेव पाटील (समिती) - 4252
- बेळगाव ग्रामीण मतदारसंघात 205732 एकूण मतदान
- जगदीश शेट्टर (भाजप) - 124970
- मृणाल हेब्बाळकर (काँग्रेस) - 74441
- महादेव पाटील (समिती) - 2544
- बैलहोंगल मतदारसंघात 146175 एकूण मतदान
- जगदीश शेट्टर (भाजप) - 82015
- मृणाल हेब्बाळकर (काँग्रेस) - 60618
- महादेव पाटील (समिती) - 227
- सौंदत्ती मतदारसंघात 156971 एकूण मतदान
- जगदीश शेट्टर (भाजप) - 67937
- मृणाल हेब्बाळकर (काँग्रेस) - 84888
- महादेव पाटील (समिती) - 270
- रामदुर्ग मतदारसंघात 154390 एकूण मतदान
- जगदीश शेट्टर (भाजप) - 74729
- मृणाल हेब्बाळकर (कॉंग्रेस) - 75123
- महादेव पाटील (समिती) - 265
0 Comments