बेळगाव : शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी सभासद आणि नागरिकांची बैठक रविवार दि. ३० जून रोजी सायंकाळी ५. ३० वा. जत्तीमठ किर्लोस्कर रोड बेळगाव येथे बोलवण्यात आली आहे. तरी सर्व संबंधितांनी वेळेवर बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहन बेळगाव शहर समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी केले आहे