चिक्कोडी / वार्ताहर
चिक्कोडी मतदारसंघात मतमोजणीच्या तेराव्या फेरीत काँग्रेसच्या उमेदवार प्रियंका जारकीहोळी आघाडीवर आहेत.
- तेराव्या फेरीनंतर मतदानाची आकडेवारी
- भाजप - ३,९५,६०५
- काँग्रेस - ४,७२,८९२
- आघाडी - ७७,०००
लोकसभा निवडणूक २०२४ निकाल आज जाहीर होत आहे. चिक्कोडीतून जनता कुणाच्या बाजूने याचा निकाल देणार हे जाहीर होत आहे. चिक्कोडी लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून १३ व्या फेरीनंतर बेळगाव मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार प्रियंका जारकीहोळी ७७ हजार मतांनी आघाडीवर आहेत.
0 Comments