चिक्कोडी / वार्ताहर
चिक्कोडी मतदारसंघात मतमोजणीच्या १६ व्या फेरीपासून काँग्रेसच्या उमेदवार प्रियंका जारकीहोळी यांनी मोठी आघाडी कायम राखली आहे.
परिणामी भाजपचे उमेदवार अण्णासाहेब जोल्ले यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
- सोळाव्या फेरीनंतर मतदानाची आकडेवारी :
- अण्णासाहेब जोल्ले - 430195
- प्रियांका जारकीहोळी - 516819
- आघाडी - 86624 मते
0 Comments