बेळगाव / प्रतिनिधी 

लोकसभा निवडणूक २०२४ निकाल आज जाहीर होत आहे. बेळगावकर कुणाच्या बाजूने याचा निकाल देणार हे जाहीर होत आहे. 

बेळगाव लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून अकराव्या फेरीनंतर बेळगाव मतदारसंघात भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर ९१ हजार मतांनी आघाडीवर आहेत.

  • अकराव्या फेरीनंतर मतदानाची आकडेवारी :
  • जगदीश शेट्टर- ३,५१,५३०
  • मृणाल हेब्बाळकर - ४,४३,०५३
  • महादेव पाटील  - २०००