बेळगाव / प्रतिनिधी 

लोकसभा निवडणूक २०२४ निकाल आज जाहीर होत आहे. बेळगावकर कुणाच्या बाजूने याचा निकाल देणार हे जाहीर होत आहे. बेळगाव लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून ६ व्या फेरीनंतर बेळगाव मतदारसंघात भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर ७१ हजार मतांनी आघाडीवर आहेत.


  • सहाव्या फेरीनंतर मतदानाची आकडेवारी  
  • जगदीश शेट्टर- २,६६,९७८
  • मृणाल हेब्बाळकर - १,९५,१९५
  • महादेव पाटील  - १९२८