बेळगाव / प्रतिनिधी  

मतमोजणीच्या सातव्या फेरीत जगदीश शेट्टर 76588 मतांनी आघाडीवर आहेत. मतदारसंघातील 520187 मतांची मोजणी पूर्ण झाली.

  • जगदीश शेट्टर (भाजप)  291246
  • मृणाल (काँग्रेस)  214658
  • आघाडी - 76588