बेळगाव : मूळचे भांदूर गल्ली व सध्या राहणार मुजावर गल्ली बेळगांव येथील रहिवासी केशव कृष्णा देसुरकर (वय ७०) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,भाऊ, बहीणी तसेच भाचे, भाची असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवार दिनांक २२ रोजी सकाळी ९ वा.सदाशिवनगर स्मशानभुमीत होणार आहे .
0 Comments