सुळगा (हिं.) : वेंगुर्ला रोड शंकर गल्ली येथील रहिवासी विलास दुद्दाप्पा येळ्ळूरकर वय (६८) यांचे बुधवार दि. १० एप्रिल रोजी पहाटे ३ वा. १० मि. निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी, जावई, दोन विवाहित भाऊ, तीन विवाहित बहिणी आणि नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या गुरूवार दि. ११ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ८ वा. होणार आहे.
0 Comments