![]() |
(पूज्यश्री प्रभू नीलकांत महास्वामी यांचे आशीर्वाद घेताना भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर) |
बैलहोंगल : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी आज बेळगाव लोकसभा मतदारसंघातील बैलहोंगल येथे मठ - मंदिरांना भेट देऊन आशीर्वाद व मार्गदर्शन घेतले.
- पूज्यश्री प्रभू नीलकांत महास्वामी यांचे आशीर्वाद व मार्गदर्शन घेतले :
यावेळी त्यांच्यासह माजी आमदार जगदीश मेटगुड, व्ही.आय.पाटील, जेडीएस पक्षाचे जिल्हाध्यक्ष .शंकर मुदलगी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गुरु मेटगुड, मंडळ अध्यक्ष गुरुपद काखी, जिल्हा पंचायत सदस्य निंगप्पा हानजी, जगदीश मेटी, सचिन काडी, शिवबसप्पा तुरमुरी, महांतेश अक्की, थिप्पाण्णा बेल्लूर, सुभाष तुरमुरी, मडिवळप्पा हुटी,आदर्श मडगावी, रामचंद्र शेट्टर व इतर मान्यवर व गावातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
- श्री रामलिंगेश्वराचे घेतले दर्शन :
यावेळी माजी आमदार जगदीश मेटगुड, व्ही.आय.पाटील, जेडीएस पक्षाचे जिल्हाध्यक्ष शंकर मुदलगी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गुरु मेटगुड, मंडळ अध्यक्ष गुरुपद काखी, जिल्हा पंचायत सदस्य निंगप्पा हानजी,जगदीश मेटी, विजय मेटागुड, सुनील मुरकुंबी, नागेश मुरकुंबी, नागेश फकिरन्नावर, मंजू माळगी, नागप्पा अद्यन्नावर, श्रीशैल गाडेन्नावर यांच्यासह इतर मान्यवर व गावातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
- श्री सुखदेवानंद मठाचे पूज्यश्री अभिनव सिद्धलिंग महास्वामीजींचे घेतले आशीर्वाद :
भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी बेळगाव लोकसभा मतदार संघातील नयानगर, बैलहोंगल येथील श्री सुखदेवानंद मठ येथे भेट देऊन पूज्यश्री अभिनव सिद्धलिंग महास्वामी यांचे आशीर्वाद व मार्गदर्शन घेतले.
यावेळी माजी आमदार श्री.जगदीश मेटगुडा, व्ही.आय. पाटील, जेडीएस पक्षाचे जिल्हाध्यक्ष शंकर मुदलगी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गुरु मेटगुड, मंडळ अध्यक्ष गुरुपद काखी , जिल्हा पंचायत सदस्य निंगाप्पा हानजी, जगदीश मेटी,इराण्णा मलगी, मंजू जोरापुर, भीमाशी उज्जनकोप्प, महेश चंद्रगी प्रकाश आदिके, सुभाष तुरमुरी आणि इतर मान्यवर व गावातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
- श्री गुरुलिंग शिवाचार्य महास्वामी यांचे आशीर्वाद व मार्गदर्शन घेतले :
जगदीश शेट्टर यांनी बेळगाव लोकसभा मतदारसंघातील बैलहोंगल येथे वीरसेनानी संगोळी रायण्णा यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून श्री गुरुलिंग शिवाचार्य संस्थान मठाला भेट देऊन आदरणीय श्री गुरुलिंग शिवाचार्य महास्वामी यांचे आशीर्वाद व मार्गदर्शन घेतले.
यावेळी माजी आमदार जगदीश मेटगुड, व्ही.आय.पाटील, जेडीएस पक्षाचे जिल्हाध्यक्ष शंकर मुदलगी, भाजप जिल्हा उपाध्यक्ष गुरु मेटगुड, मंडळ अध्यक्ष गुरुपद काखी, जिल्हा पंचायत सदस्य निंगाप्पा हानजी, जगदीश मेटी, महेंद्र वकुंदमठ, बसवराज कुडली, उमेश लाला, पुंडलिक अंबिगेर, सुरेश कुरी, मल्लिकार्जुन मदुल्ली यांच्यासह गावातील इतर मान्यवर व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
0 Comments