बेळगाव : मूळचे सुळगा (हिं.) सध्या राहणार शास्त्रीनगर बेळगाव येथील रहिवासी तथा मराठा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक कल्लप्पा नारायण पाटील  (के.एन.पाटील) (वय ७६) यांचे आज गुरूवार दि. २८ मार्च २०२४ रोजी  सकाळी हृदयविकाराने निधन झाले. 

त्यांच्या पाश्चात पत्नी एक मुलगा एक विवाहित मुलगी जावई नातवंडे भाऊ बहीण वहिनी असा परिवार आहे. अंत्ययात्रा सायंकाळी  ७ वा. राहत्या घरापासून निघून शहापूर स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.