बेळगाव : कुद्रेमनी (ता.जि.बेळगाव) येथे खास महाशिवरात्रीनिमित्त चव्हाटा कृषी पत्तीन सोसायटी यांच्या वतीने गणेश मंदिरजवळ शनिवार दि. ९ मार्च रोजी सायंकाळी ठीक ५ वा. भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित केली आहे. सदर स्पर्धा खुला व लहान (१५ वर्षाखालील मुले- मुली) अशा दोन गटात होणार आहे.
खुल्या गटासाठी रु. ७०० तर लहान गटासाठी रु. ३०० प्रवेश फी आहे. तरी हौशी स्पर्धकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
0 Comments