•  गॅस - स्टोव्ह दुरुस्तीच्या  दुकानाला लागली आग

बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव खडेबाजार येथील पै शोरूमनजीक असलेल्या गॅस - स्टोव्ह दुरुस्तीच्या  दुकानाला आज  शुक्रवारी सायंकाळी ७ वा. सुमारास भीषण आग लागली. या घटनेत दुकानातील सात सिलिंडर जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच मार्केट पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवानांनी  तातडीने घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळविले.

या बातमीचा व्हिडीओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा 👇