बेळगाव : बेनकनहळ्ळी रोड सुळगा (हिं.) येथील रहिवासी अजित अनिल पाटील (वय १८) यांचे आज बुधवार दि. १० जानेवारी २०२४ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्याच्या पश्चात आई - वडील, आजी - आजोबा, काका - काकी असा परिवार आहे. अंत्यसंस्कार आज दुपारी १ वा. होणार आहे. रक्षाविसर्जन उद्या गुरुवार दि. ११ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ८ वा. होणार आहे.