बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची महत्त्वपूर्ण व्यापक बैठक रविवार दिनांक १४ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजता युवा समिती कार्यालय कावळे संकुल टिळकवाडी , बेळगाव येथे बोलविण्यात आली आहे तरी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व मराठी भाषिकांनी उपस्थित रहावे.
0 Comments