विजयपूर : विजयपूर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. विजयपूर जिल्ह्याच्या बसवनबागेवाडी तालुक्यातील मनगुली गावाच्या आसपास भूकंपाचे धक्के जाणवले.
रात्री 8:20 वाजता भूकंप झाल्याच्या KSNDMC च्या अहवालाच्या आधारे, जिल्हा प्रशासनाने भूकंपाची पुष्टी केली. रिश्टर स्केलवर 2.6 तीव्रतेच्या भूकंपाची नोंद करण्यात आली आहे.
पृथ्वीपासून 5 किमी खोलीवर 2.7 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद करण्यात आली. गेल्या दोन वर्षापासून जिल्ह्यात अनेक भूकंपाचे धक्के बसले असून, जिल्ह्यातील जनतेने अनेक भूकंप अनुभवले आहेत.
0 Comments