सुळगा (हिं.) / वार्ताहर
हिंडलगा दाजीबा देसाई मार्गावरील गीतास लव्हडेल नर्सरी येथेही ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य रवी भुते आणि सौ. दुर्गा भुते यांच्याहस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व ध्वजारोहण करण्यात आले.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मुलांना चॉकलेटचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी नर्सरीतील सर्व शिक्षिका - महिला शिक्षकेतर कर्मचारी आणि छोटी मुले उपस्थित होती.
0 Comments