बेळगाव : शहर म. ए. समितीचे पदाधिकारी,कार्यकर्ते,आजी- माजी लोकप्रतिनिधींसह नागरिकांची बैठक उद्या मंगळवार दि. २८ नोव्हेंबर २०२३ सायं. ५ वाजता रंगूबाई पॅलेस, रामलिंगखिंड गल्ली बेळगाव येथे बोलाविण्यात आली आहे. सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे असे अध्यक्ष दीपक दळवी यांनी कळविले आहे.
0 Comments