बेळगाव : हैद्राबाद येथे केंद्रीय विद्यालय राष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धेत बेळगाव रोलर ॲकॅडमीचा खेळाडू सत्यम तुकाराम पाटील याने १ कांस्यपदक प्राप्त केले. त्याला स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, मंजुनाथ मंडोळकर, योगेश कुलकर्णी, विशाल वेसने, विठ्ठल गगणे, अनुष्का शंकरगौडा यांचे प्रशिक्षण लाभत आहे.
सत्यमला आई - वडील यांच्यासह केंद्रीय विद्यालय नंबर २ चे मुख्याध्यापक महेंद्र कार्ला, क्रीडाशिक्षक मोहन गावडे, उमेश कलघटगी, प्रसाद तेंडुलकर यांचे प्रोत्साहन मिळत आहे.
0 Comments