![]() |
नवरात्रीच्या दुसऱ्या माळेला पांढऱ्या रंगाच्या वेशभूषेत योग प्रात्यक्षिके करताना शास्त्रीनगरच्या सर्व सदस्या (फोटो सौजन्य : माऊली महिला भजनी मंडळ, शास्त्रीनगर बेळगाव) |
नवरात्री २०२३ : नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाला एक विशिष्ट रंगाचे महत्त्व असते. सहसा त्याच रंगाचे कपडे त्या दिवशी परिधान करण्यास सर्वजण प्राधान्य देतात. इतकेच नाही तर नवरात्रीची थीमही प्रत्येक दिवशीच्या रंगाप्रमाणे वेगवेगळ्या रंगांमध्ये केली जाते. दरवर्षी नवरात्रीला या रंगांचा क्रम बदलतो.
सोमवार दि. १६ ऑक्टोबर २०२३ : दुसरी माळ
आजचा रंग : पांढरा
रंगाचे महत्त्व : पांढरा रंग शुद्धता, साधेपणा, शांतता आणि प्रसन्नता दर्शवितो. तसेच पांढरा रंग सुरक्षिततेची भावना देतो.
(१)
![]() |
नवरात्रीच्या दुसऱ्या माळेला पांढऱ्या रंगाची साडी परिधान करून पारंपारिक पेहरावात सौ. प्रियांका उमेश पाटील फोटो सौजन्य : सौ. प्रियांका उमेश पाटील, सुळगा (हिं.) |
![]() |
नवरात्रीच्या दुसऱ्या माळेला पांढऱ्या रंगाच्या वेशभूषेत सौ. यक्षिणी मयूर पाटील, पुणे फोटो सौजन्य : यक्षिणी मयूर पाटील, पुणे |
![]() |
नवरात्रीच्या दुसऱ्या माळेला पांढऱ्या रंगाची साडी परिधान करून पारंपारिक पेहरावात सौ. गायत्री दिनेश पाटील फोटो सौजन्य : सौ. गायत्री दिनेश पाटील ,सुळगा (हिं.) |
या बातमीचा व्हिडीओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा 👇
0 Comments