पुणे दि. १६ ऑक्टोबर २०२३ / लक्ष्मण यादव
आज भारत राष्ट्र समिती पक्षाची महत्वपूर्ण बैठक पार पडली.यावेळी पुणे जिल्हा प्रभारी - मा.बाळासाहेबजी सानप साहेब यांच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडली. मावळ लोकसभेची बैठक घेण्यात आली, यावेळी अनेक प्रमुख लोकांचे प्रवेश घेण्यात आले. तेलंगणातील झालेल्या विकास कामाबद्दल चर्चा करण्यात आली, तसेच लवकरच आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्याचे सुखाचे दिवस येतील असे मा.बाळासाहेब सानप यांनी सांगितले.
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चलेली परिस्थिती पाहता BRS पक्ष चांगली मुसंडी मारेल. आपण पक्षाला चांगली ताकद मावळ मधून तयार करू असे मत मा. शिवाजीराव जाधव यांनी व्यक्त केले.
यावेळी मा.किशोर जाधव (BRS पदाधिकारी) मा.शिवाजीराव जाधव (मा.अध्यक्ष - अम्यूनिशन फॅक्टरी खडकी इंटक युनियन, मा.अध्यक्ष - OCRAA इंटक युनियन, मा.कार्याध्यक्ष - पुणे जिल्हा संरक्षण कामगार संघटना समिती,मा.कार्यकारणी सदस्य - महाराष्ट्र इंटक इंडीयन नॅशनल डिफेन्स वर्क्स फेडरेशन, मेंबर JCM 3 - ऑ. फॅ. बोर्ड कलकत्ता.चेअरमन - हरिओम मल्टीस्टेट कॉ. ऑ.क्रेडिट सोसायटी लिमिटेड.) , सौ.संतोषी शिळीमकर - सचिव - राष्ट्रवादी काँग्रेस महिला मावळ तालुका , मा.बाबासाहेब चव्हाण - राष्ट्रीय अध्यक्ष - लोहार समाज महाराष्ट्र राज्य.मा.वैभव वारके - कामगार नेते,इंटक महेश घोडेकर - सचिव ( कोकणस्थ कुंभार समाज) , मा.रवींद्र चित्ते - संस्थापक अध्यक्ष - श्री शिवछत्रपती युवा प्रतिष्ठान महा.राज्य. मा.दिनेश चव्हाण - सामाजिक कार्यकर्ते , मा.गिरीश साबळे - असंघटित कामगार संघटना, मा. सुहास माने - सामाजिक कार्यकर्ते, मा.शरद मोरे - सामाजिक कार्यकर्ते, मा.कल्पेश फुलसुंदरे - सामाजिक कार्यकर्ते, मा.सुभाष माने, मा.संतोष पाटील , मा. गावडू पाटील, मा.सुनिल अस्वले मा.विनायक तरळे, मा.भरत नवले, मा.महेश गुडेकर उपस्थित होते.
0 Comments