बेळगाव : प्रगतिशील लेखक संघाच्या वतीने उद्या शुक्रवार दि. २८ जुलै रोजी प्रा. आनंद मेणसे यांचे मणिपूर प्रश्नाचे वास्तव या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
गिरीश काँप्लेक्स, कार पार्किंग एरिया, रामदेव गल्ली येथे सायंकाळी पाच वाजता हे व्याख्यान होणार आहे. सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यवाह क्रुष्णा शहापूरकर यांनी केले आहे.
0 Comments