सुळगा (हिं.) / वार्ताहर

शेतातील व गावातील वीजपुरवठा आज शुक्रवार दि. २८ जुलै रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. तरी याची सर्व नागरिकांनी व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी असे हेस्कॉम उचगाव विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

विज खांबांवरील तारांची व इतर दुरुस्तीच्या कामासाठी उद्या शुक्रवारी उचगाव विभागातील शेतातील व गावातील वीज पुरवठा सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत बंद राहणार आहे. तरी याची नागरिकांनी व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी असे हेस्कॉम उचगाव विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.