मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजितदादा पवार यांनी बंड केल्यानंतर विरोधी पक्षनेतेपदी जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती करण्यात आली. पक्षाच्या मुख्य प्रतोद पदाची जबाबदारी देखील त्यांच्याकडे देण्यात आली आहे. 

यावेळी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, माझ्या मते राष्ट्रवादीचे नेते एकच आहेत ते म्हणजे शरद पवार होय. आता माझा व्हीप सर्वांना लागू होईल.