• घरानजीकच्या गोठ्यात बांधलेल्या गायीचाही मृत्यू
  • जीवापूर गावातील घटना

बेळगाव /प्रतिनिधी

काल रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे घराचा काही भाग कोसळून नजीकच्या गोठ्यात बांधलेल्या गायीचा मृत्यू झाला. ही घटना मुरगोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जीवापूर गावात घडली. 

जीवापूर गावातील बसवराज अशोक पट्टणशेट्टी यांच्या मालकीचे हे घर आहे. या घटनेत इतर कोणतेही नुकसान झाले नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे.