विजयपूर / दिपक शिंत्रे
श्री गणेश उत्सवा निमित्त येथील शास्त्री मार्केट मध्ये महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी शहर आमदार बसवनगौडा पाटील यतनाळ यांचे सुपुत्र राज्य सौहार्द फेडरेशनचा संचालक मंडळाचे सदस्य रामनगौडा पाटील यतनाळ, शास्त्री मार्केट व्यापारी संघाचे अध्यक्ष वैजनाथ कर्पुरमठ, भावसार समाजाचे अध्यक्ष व माजी उपमहापौर राजेश देवगिरी, भावसार समाजाचे उपाध्यक्ष मिलन मिरजकर, युवक समितीचे अध्यक्ष विशाल पुकाळे, नितीन मिरजकर, अमित मंचलकर, शास्त्री मार्केट गजानन उत्सव समितीचे अध्यक्ष प्रविण महिंद्रकर प्रल्हाद कांबळे, प्रकाश कन्नूर, शशीधर वंदाल, गिरीश मठ, इरण्णा सुसलादी, व इतर उपस्थित होते.
0 Comments