![]() |
श्रीमती लक्ष्मीबाई मनोहर चौगुले |
बेळगाव : मूळच्या भांदूर गल्ली व सध्या संभाजी गल्ली येथे वास्तव्यास असलेल्या श्रीमती लक्ष्मीबाई मनोहर चौगुले (वय 75 वर्षे) यांचे दि.1 सप्टेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन चिरंजीव, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवार दि. 3 सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता शहापूर स्मशानभूमी येथे होणार आहे.
0 Comments